Surprise Me!

राज्यात रक्तपात होऊ देणार नाही, भास्कर जाधवांच्या आवाहनाला Eknath Shindeचं उत्तर | Sakal

2022-07-04 189 Dailymotion

शिवसेनेचा मी दुसरा आवाज म्हणत भास्कर जाधवांनी आज विधानसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी महाभारत, रामायणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होईल आणि शिवसैनिकांमध्येच रक्तपात होईल अशी भीती व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज रक्तपात होऊ देणार नाही, असं म्हणत आश्वस्त केलं.<br />#BhaskarJadhav #eknathsinde #ajitpawar #rahulnarvekar #cmeknathshinde #devendrafadnavis #shivsena #bjp #maharashtraassemblylive #maharashtra #amdar #sakalmediagroup <br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon